top of page

लीड्स मराठी मित्र मंडळ हे लीड्स, लीड्सच्या आसपासचा परिसर आणि इंग्लंड मध्ये रहाणाऱ्या सर्व वयोगटातील महाराष्ट्रीयन लोकांसाठी
दिनांक १६-जानेवारी-२०१६ रोजी स्थापन केले. महाराष्ट्रीयन संस्कृती, सांस्कृतिक वारसा, मराठी नाट्य, साहित्य, संगीत इत्यादींची ओळख पुढच्या पिढीला करून देणे हें मंडळाचे उद्दिष्ट आहे. यासाठी वर्षातून ३-४ विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असेल.  

LMMM is a non-profit organisation, formed for the benefit of the Maharashtrian community of all age group in general, living in the Leeds,  around Leeds area and the UK. It aims to preserve Maharashtrian art, music, culture, heritage, values of Maharashtrian society and educate next young generation with Indian tradition. 
 

Events and Special Announcements

श्रीमद्भगवद्गीता मराठी निरूपण
image.png

प्रस्तुतकर्ता

श्री.पद्माकर माधवराव जाखडी

 श्रीमद्भगवद्गीतेचे अभ्यासक

अध्याय १ ते अध्याय १८ चे मूळ श्लोक अर्थासहित अगदी सोप्या भाषेत. 

श्रीमद्भगवद्गीततेचे  सरल निरुपण, व्यवहारी जगात आत्मबोधासाठी, सुखसमृद्ध जीवनासाठी गीतार्थ समजून घेऊया.

दर रविवारी सकाळी UK वेळेनुसार सकाळी १०:३० ते ११:३० ऑनलाईन सेशन 

भारतीय वेळेनुसार ठीक दुपारी  ४:०० ते ५:००

To join the session send a request to: contactlmmm@gmail.com

Copyright@Leeds Marathi Mitra Mandal 2024.All Rights Reserved.

Proudly created with Maharashtrian Ingenuity.

bottom of page